¡Sorpréndeme!

कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव पुण्यात दाखल; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

2025-04-24 12 Dailymotion

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झालाय. त्यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालंय.