मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधव 'आतली बातमी फुटली'मध्ये पहिल्यांदाच एकत्र!
2025-04-23 1 Dailymotion
'आतली बातमी फुटली' हा दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांचा चित्रपट रिलीजसाठी तयार आहे. याचित्रपटात मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधव ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.