पहलगाम येथे ज्याठिकाणी दहशतवादी हल्ला झाला, त्या ठिकाणावरून अमरावती शहरातील ३६ पर्यटक काही मिनिटांपूर्वीच निघाले होते. त्यामुळे ते सर्वजण सुखरूप आहेत.