¡Sorpréndeme!

उद्या १८२ पर्यटक श्रीनगरहून मुंबईला येणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

2025-04-23 3 Dailymotion

महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून उद्या १८२ पर्यटक श्रीनगरहून मुंबईला येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.