¡Sorpréndeme!

पोलिसांचा किंवा सैन्याचा गणवेश विकत घेण्यासाठी काय असतात नियम? जाणून घ्या, सविस्तर

2025-04-23 14 Dailymotion

पहलगाममध्ये हल्ल्यात दहशतवाद्यांकडून वापरण्यात आलेल्या सैनिकांच्या गणवेशामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे गणवेश खरेदी करण्याचे काय आहेत नियम? वाचा, सविस्तर