¡Sorpréndeme!

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; धुनी, भांडी करणाऱ्या कवितानं बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 'भारत श्री'ला घातली गवसणी

2025-04-23 242 Dailymotion

नाशिकच्या कविता शेवरेनं बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जूनियर भारत श्री किताब पटकावला. पुढं आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मानस कविता हिने व्यक्त केला आहे.