¡Sorpréndeme!

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत धनुर्विद्येचेही धडे... जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम

2025-04-23 17 Dailymotion

विद्यार्थ्यांना शाळेत रस यावा यासाठी राहुरी तालुक्यातील बाभुळगावातील जिल्हा प्राथमिक शाळेत आता अनोखा उपक्रम राबवल्या जातोय. याबाबत ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...