¡Sorpréndeme!

Devendra Fadnavis On Pahalgam terror attack : मास्टरमाईंडला शोधून कडक कारवाई करणार- फडणवीस

2025-04-23 1 Dailymotion

Devendra Fadnavis On Pahalgam terror attack : मास्टरमाईंडला शोधून कडक कारवाई करणार- फडणवीस
 जे सहा लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांचे पार्थिव आज मुंबईत येतील मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा व्यवस्थापन बघतील पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ एअरपोर्टवर असतील राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिश महाजन काश्मिरला रवाना झाले आहेत आज इंडिगोच्या विशेष विमानाने काही पर्यटक परत येतील तर काही उर्वरित पर्यटकांकरता आम्ही आणखी काही सोय करता येईल का ते बघतो आहे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांकरता राहण्याची चांगली सोय केली आहे जखमींवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत..मात्र ज्यांना परत यायचं आहे त्यांची योग्य ती सोय करतोय राज्यसरकारकडून मृतांच्या परिवाराला 5 लाख आणि जखमींच्या उपचाराचा खर्च  एखाद्या पर्यटकाचा धर्म विचारून त्यांची हत्या करणं हे अत्यंत चीड येणारं आहे समाजात फूट पाडण्याचा हा प्रकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्याच्या मास्टरमाईंडचा ताबडतोब बंदोबस्त करतील  जसजसा आमचा संपर्क होतो आहे तसतसं आम्हाला कळतंय  केंद्रसरकार आणि संपूर्ण देश जगाच्या पाठीशी आहे  ------------------------------------------------------  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  काश्मीरच्या घटनेत महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे पार्थिव महाराष्ट्रात आणले जाणार आहेत 4 पार्थिव मुंबईत तर 2 पुण्यात लोढा आणि शेलार मुंबई विमानतळावर आहेत  - गिरिश महाजन घटनास्थळी जात आहेत - सर्व व्यवहार केल्या आहेत - पर्यटकांसाठी विमान उपलब्ध करून दिले आहेत - विशेष विमानसाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क केला आहे - पर्यटक सुखरूप पण चिंताग्रस्त आहेत - मंत्रालय वॉर रुमकडून व्यवस्था केल्या आहेत - जम्मू काश्मीर प्रशासन सहकार्य करत आहेत - जखमींवर उपचार सुरू आहेत  - मृतां च्या कुटुंबाना 5 लाख देत आहोत   ऑन धर्म विचारून गोळीबार   - धर्म विचारून गोळीबार हा अतिशय चीड आणणारा प्रकार आणि निंदनीय प्रकार - फूट पडण्याचा प्रकार - मोदीजी मास्टररमाईंडला शोधून काढतील  - केंद्र व जम्मू काश्मीर समन्वयाने काम करतंय - केंद्राकडे कारभार होता तेव्हा असं काही घडलं नव्हतं, पण याबद्दल बोलणं योग्य नाही