¡Sorpréndeme!

Panvel Dilip Disale : Pahalgam attack: पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दिलीप देसलेंचा मृत्यू

2025-04-23 9 Dailymotion

Panvel Dilip Disale : Pahalgam attack: पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दिलीप देसलेंचा मृत्यू

 पहेलगामध्ये जो आतंकवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला त्याच्यामध्ये दुर्दैवाने नवीन पनवेल इथे राहणाऱ्या दिलीप देसले यांचा मृत्यु झाला त्यांचा खून हा आतन्यांनी केलेला आहे आणि मी नवीन देसले यांच्या घराबार आहे त्यांच सगळं कुटुंब सध्या यांच्या घरी आलेला आहे आणि अतिशय शोकग्रस्त अस त्यांच कुटुंब आहे कोणीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या नाहीये मात्र दिलीप देसले यांचे काही मित्र परिवार त्यांच्या बाहेर जमलेले आहेत आणि याच मित्र परिवाराबरोबर आपण दिलीप देसले यांच्या आठवणी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. देवकामळे सर आहेत. देवकामडे सर इथे बाजूला राहतात, चौधरी सर आहेत त्यांच देखील इथेच घर आहे. आपण यांच्याशी बोलणार आहोत. सर, दिलीप देसले यांच ज्यावेळी तुम्हाला बातमी कळली, निधनाची, कालच्या या हल्ल्याची बातमी ज्यावेळी कळली, काय प्रतिक्रिया होती आणि देशले सरांचा आणि तुमच नात कसा होत? बातमी ऐकून तर फार वाईट वाटलं आणि त्यांचा नाता. झालेले आहेत हे वाया जायला नको बलिदान याच्यावर काहीतरी सोलुशन निघालच पाहिजे. रोजचे तुमच ज्यावेळी भेटीगाठी व्हायच्या त्यावेळी त्यांचा स्वभाव कसा होता ते काय सकाळी ज्यावेळी योगाला वगैरे भेटायचे त्यावेळी कसं बोलायचे? योगाचा योगाला त्यावेळेस यायचे त्यांना जेवढं जमेल तेवढा ते योगा निश्चितपणे करायचे सकाळी सहा ते आठ नंतर सगळ्यांना बोलून सगळ्यांशी बोलून अगदी मनमोकळे स्वभावचे होते त्यांना कधीही काही आम्ही भांडताना कधी बघितलेलं नाही त्यांना फार शांत स्वभावचे होते. सकाळी आल्यानंतर योगा चालू झाल्यानंतर योगा बंद होईल तोपर्यंत त्यांच्या तोंडून काही शब्द निघायचे नाही. एकदम व्यवस्थित डिसिप्लीन मध्ये माणूस होता.