¡Sorpréndeme!

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला! आमचा आधारच गेला; कौस्तुभ गणबोटेंचं कुटुंबीय भावूक

2025-04-23 24 Dailymotion

पुण्यातील रास्ता पेठ येथे कौस्तुभ गणबोटे राहत होते, तर कर्वेनगर येथे संतोष जगदाळे राहायला होते. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगरा कोसळलाय.