¡Sorpréndeme!

ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला जोराची धडक, बसचालक जागीच ठार; सहा जण जखमी

2025-04-22 20 Dailymotion

कोल्हापुरात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यात बसचालक जागीच ठार झाला आहे.