¡Sorpréndeme!

Sharad Pawar on Yugendra Pawar Birthday:एकट्याचे अभिनंदन किती दिवस करु,अक्षता टाकू द्या, लांबवू नका

2025-04-22 0 Dailymotion

Sharad Pawar on Yugendra Pawar Birthday:एकट्याचे अभिनंदन किती दिवस करु,अक्षता टाकू द्या, लांबवू नका
युगेंद्र पवारांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने युगेंद्र पवारांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेमध्ये कार्यकर्ते जमले होते. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये युगेंद्र पवारांचा वाढदिवस होता व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये केक कापला यावेळी शरद पवारांनी मार्गदर्शन केले.  आज युगेंद्र यांचा वाढदिवस आहे माझ्या उपस्थितीत केक कापावा मला आज आनंद आहे की जमाना बदलतोय लहान गावी केक यायला लागले. माझ्या लहानपणी वाढदिवस असला की गुळ शेंगदाणे किंवा गुळ खोबरे दिलं जायचं तुमच्या सोबत युगेंद्रने काम करायला सुरुवात केली आपल्या परीने जे करायचं ते करायचं काम केलं युगेंद्रची तुलना अजित आणि माझयाशी करू नको करायला युगेंद्रच्या हातात सरकार नाही लोकांसाठी काम करायचं,  सत्तेचा विचार आपण आज तरी करू नये एकट्याचे अभिनंदन किती दिवस करायचे.  आम्हाला अक्षदा टाकायच्या आहेत, आता लांबवु नका शेवटी आधार महत्त्वाचा असतो तो घरातल्या पेक्षा कुठं मिळत नसतो..