¡Sorpréndeme!

सोनं लाखाच्या पार... अजून किती वाढणार?

2025-04-22 9 Dailymotion

सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे भाव प्रतितोळा 1 लाख 2 हजार रुपये इतके आहेत. चांदीही 1 लाख 500 रुपये प्रतिकिलो आहे.