फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडणाऱ्यांनो, सावधान! पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक मोहीम; कर्णकर्कश सायलेन्सरवर ‘रोडरोलर’; चार हजार ८५३ जणांवर गुन्हे, ‘इतका’ दंड वसूल