¡Sorpréndeme!

दोन तासांच्या बैठकीसाठी १५० कोटी रुपयांची उधळपट्टी, चौंडी येथील कॅबिनेट बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

2025-04-22 6 Dailymotion

अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी या ठिकाणी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीसाठी दीडशे कोटी रुपये खर्चाचं टेंडर काढलय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं या कॅबिनेट बैठकीवर टीका केलीय.