¡Sorpréndeme!

Sharad Pawar Sunetra Pawar :विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची बैठक, शरद पवार - सुनेत्रा पवार एकत्र

2025-04-22 0 Dailymotion

Sharad Pawar Sunetra Pawar :विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची बैठक, शरद पवार - सुनेत्रा पवार एकत्र


शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र आलेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मीटिंगसाठी शरद पवार सुनेत्रा पवार युगेंद्र पवार आणि इतर विश्वस्त यांची विद्या प्रतिष्ठान येथे बैठक सुरू आहे. ज्यावेळेस बैठकीसाठी सुनेत्रा पवार पोहोचल्या त्या आधीच युगेंद्र पवार विद्या प्रतिष्ठान मध्ये पोहोचले होते.सुनेत्रा पवार येताच युगेंद्र पवार सुनेत्रा पवारांच्या पाया पडले. आज युगेंद्र पवारांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने काकींचे आशीर्वाद युगेंद्र पवारांनी घेतले