कर्जत नगरपंचायतीच्या सत्तासंघर्षात उषा राऊतांचा अखेर राजकीय बळी! सभापती राम शिंदेंवर थेट आरोप
2025-04-21 3 Dailymotion
कर्जत, जामखेडच्या राजकीय घडामोडींची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. आता कर्जतच्या माजी नगराध्यक्षा उषा राऊत यांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.