अंबरनाथ पूर्वमध्ये उद्योगपतीच्या घराच्या दिशेनं दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं सावट आहे.