गारगाई धरण मुंबईकरांची तहान भागवणार; सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुरा, कसा आहे प्रकल्प?
2025-04-21 3 Dailymotion
मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामासाठी वन्यजीव आणि पर्यावरण विषयक परवानगी मिळाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.