चांदीच्या फावड्याने पायाभरणी... कोल्हापूर-मिरज रेल्वेसेवेला १३४ वर्षे पूर्ण, पण सुविधांची 'वानवा' कायम
2025-04-21 21 Dailymotion
कोल्हापूर-मिरज या रेल्वेमार्गाच्या बांधकामाचा प्रारंभ ३ मे १८८८ रोजी झाला. त्यावेळी कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी रेल्वे स्थानकाची पायाभरणी केली होती.