¡Sorpréndeme!

उन्हाचा पारा चढला; वाघोबांसाठी थंड पाण्याचे फवारे अन् कुलरची व्यवस्था

2025-04-21 0 Dailymotion

शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात सध्या वाघांसह आणि प्राण्यांसाठी उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.