¡Sorpréndeme!

शिक्षक भरती प्रकरण : भाजपा आमदाराचा इगो हर्ट झाल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

2025-04-21 2 Dailymotion

बोगस शिक्षक भरती प्रकरणी शिक्षण उपसंचालकाला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.