सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा मुलगा अबीर सिंग चित्रपटात पदार्पण करण्याची तयारी करत आहे. यापार्श्वभूमीवर तो शिर्डीमध्ये साईमंदिरात दर्शनासाठी आला होता.