पुण्यात शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र आले. मात्र राजकारणाच्या पलिकडे जाऊन लोकहितासाठी आपण काम करत असल्याचं ते म्हणाले. यात राजकारण आणू नये.