Sharad Pawar-Ajit pawar Meeting: साखर संकुलात शरद पवार अजित पवारांची वेगळी महत्वाची बैठक
Ajit Pawar Full PC : शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं? अजित पवारांनी सगळं सांगितलं
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उत्पादन वाढ याविषयी चर्चा झाली उस , कापूस , सोयबीत , भात कांदा , मका अश्या सहा पिकांचा समावेश आहे ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल 500 कोटी रुपये यासाठी दिले आहेत शेतकऱ्यांना फायदे मिळवून द्यायचे आहे जिल्हाधिकारी यांच्या सोबत गणेश कला क्रीडा केंद्रात पुणे जिल्हयासाठी कसा याचा वापर केला जाईल यावर चर्चा करू प्रधानमंत्री आवास योजना शहरी मध्ये 35 हजार घरांच्या बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अजित पवार 500 कोटी रुपये तरतूद केली आहे मुख्य शेती व्यवसाय मिळून द्यायचे आहे, ए आय वापरामुळे शेतीचा फायदा होतो मोठ्या प्रमाणात पाणी खत वाचत कृषी विद्यापीठ खाजगी कंपन्या ए आय मध्ये आलेल्या आहेत आपल्याला काय करता येईल याबाबत सागितले आम्ही राज्य सरकार म्हणून काय करू हे पण सागितले पिंक रिक्षा वाटप करतो आहे काही वेळात पुण्यात ठराविक शहर आता घेत आहोत जिल्हाधिकारी यांना काही सूचना दिल्या आहेत जिल्हा म्हणून ए आय काही करता येईल याबाबत विचारले आहे आज त्याबाबत बैठक घेण्यात येणार आहे मोदी यांनी घराचे स्वप्न साकारले आहेत,त्याचा टार्गेट दिलं आहे,सर्वासाठी घरे राज्यात राबवले जात आहे पुणे विभागात 35 हजार निर्मिती कार्यक्रम हाती घेतला आहे, वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून दिल्या आहेत,अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काम केलं जाईल,80 वर्ष जाईल अस घर बांधण्यात येणार आहे अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे सोलर साठी ही काही करता येईल अस आहे शहरात राज्यात जे लोक बऱ्यापैकी घरात राहू शकतो असा वर्ग बऱ्यापैकी आहे त्या घराची किंमत जास्त राहणार तसे त्यांना फेडता येईल त्यांना सर्व कर्ज प्रकरणे करून देणार आहोत 50 टक्के पाणी बचत ए आय मध्ये होणार आहे,याचे प्रयोग झाले आहेत कोणी कुठे जायचं हा त्याचा प्रश्न आहे,ते एका पक्षाचे माजी आमदार आहेत, त्यांनी कुठे जायचं त्याचा निर्णय ऑन पवार भेट साखरपुडा कार्यक्रम परिवारातील आहे,बाकीच्यांनी काही चर्चा करण्याची गरज नाही,तो पवार कुटुंबियांच्या अंतर्गत प्रश्न आहे,इतर ठिकाणी पवार सोबत संस्था म्हणून हजर राहतो,रयत चांगली संस्था आहे. तिथ पण ए आय चा कसा वापर करता येईल,आजची बैठक पण ए आय बाबत होते,ज्यातून शेतकरी फायदा होत असेल तर या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत,अशा वेळी एकत्रित बसावा लागत,सगळे इतर नेते पण बसतात,काही विषय राजकारण पलीकडे बघायचे असते,निवडणुका झाल्या आहे,जनतेच्या काही अपेक्षा आहे,माहिती विचार देवाणघेवाण करण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून एकत्र आलो.