Sanjay Raut Full PC : चुXXXX आहेत ते..चुXXXX! संजय राऊत यांची स्फोटक पत्रकार परिषद
काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आले ले नको असतात त्यानुळे ते असे काटे मारत असतात राज ठाकरे यांनी विषय मांडला तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला यात अति शर्ती आल्या का नाही आलाय दोन प्रमुख नेते आहेत भाऊ आहेत ते महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यासाठी सहमती आहे त्यामध्ये वादविवाद करणे योग्य नाही त्यामध्य अतिशर्ती नाही दोघेही जण महाराष्ट्र हितासाठी बोलत आहे पण या फॉर्म्युल्यात भाजप बसत आहे का या फॉर्म्युल्यर भाजप सोबतचे लोक बसत नाही त्यामुळे राजकीय अभ्यास करणे गरजेच आहे आमची भूमिका स्पष्ट आहे कि आम्ही महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहे मी बाळासाहेब, राजसाहेब, उद्धव साहेब आदित्य यांच्यासोबत मी काम करत आहे महाराष्ट्र हित हाच आमचा स्वाभिमान आहे आता जर मतभेदाच जोडे बाहेर कडून लोक एकत्र येत असतील आम्ही स्वागत करत आहोत महाराष्ट्र हिताचे जे शत्रू आहे त्यांच्या पंगतीला बसू नका आमच्या घरात मोरारजी देसाई यांचा फोटो कोणी लावतो का नाही लावत आमची जर सरकारी कार्यालय असेल तर आमही महाराष्ट्राचे शत्रू असणारे मोदी यांचे फोटो नाही लावला यांनी महाराष्ट्र तोडला महाराष्ट्र द्रोही कोण हे जर समजत नसेल तर राज ठाकरे यांना ट्रेनिंग स्कूल काढावे लागेल कोणी तरी एक शक्ती आहे जी या महाराष्ट्र द्रोह्यांसह आहे आणि ते हे ऑपरेट करत आहे मनसेच्या प्रमुखांनी भाष्यकेल्यावर का वाद घालत आहात नका वाद घालू उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट घातली नाही अमित शाह किंवा भाजपने तामिळनाडू यांच्या विरुद्ध भूमिका घेतली तमिळ नाडू च्या विरोधात अमित शाह काम करत आहे अण्णा द्रमुक गेला तुम्हाला काय वाटत आहे आम्ही राज ठाकरे यांच्याशी बोलत नाही का? आम्ही भाऊ आहोत ना तुम्हाला काय अडचण आहे का ? माझ्या उमेदीची कार्य त्यांच्या सोबत गेले आहे एकनाथ शिंदे भडकू शकतात पण फडणवीस हे किती आनंदी आहे आम्हाला माहीत आहे आनंद त्यांच्या पोटात मावेना ऑन नरेश म्हस्के काय संबंध नरेश म्हस्केचा ढुंगणाला मस्का लावत बस अमित शाह च्या... एकनाथ शिंदे तुम्ही तुमच्या कामाचे बघा.... पुढचा भाग आम्हीं कसा सांगणार... संजय राऊत ऑन अजित पवार हिंदी भाषा शिकायला अडचण नाही पण त्याची सक्ती करू नका आणि आम्ही जर तेढ निर्माण होत असेल तर त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांना सांगा ऑन जैन मंदिर हा सगळे राजकीय कटाचे भाग आहे मंदिर भाजपने तोडले कारवाई भाजपने केली आंदोलन भाजप करत आहे हे सगळे राजकारण आहे ---------------------------------------------- काही लोकांना समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. काही क्षणात उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला तो महाराष्ट्र हितासाठी यात अट आणि शर्थी नाहीत या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसंत नाही जीवतोडून महाराष्ट्र हितासाठी काम केलं मी राज उद्धव साहेब यांच्याबरोबर काम केलं महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाचा स्वाभिमान हेचं आमच हित महाराष्ट्र हिताचे जे शत्रू आहेत त्यांच्या पंगतीला देखील बसू नका ही काही अट आहे का ?