उन्हाचा कडाका वाढताना जलसाठ्यात झपाट्यानं घट; नांदेड जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई
2025-04-20 3 Dailymotion
नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या भीषण झळा ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात अनेक भागात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भोकर तालुक्यातील सोळा गावांना पाणीटंचाई भासत आहे.