संग्राम थोपटे 22 एप्रिलला भाजपामध्ये करणार प्रवेश; काँग्रेस सोडण्यामागं 'हे' सांगितलं कारण
2025-04-20 0 Dailymotion
माजी आमदार संग्राम थोपटे हे 22 एप्रिलला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत आज माहिती दिली.