मेळघाटातील गावांमध्ये पसापसा पाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. महिलांना उंच डोंगरावर जाऊन विहिरीतून पाणी आणावं लागत आहे.