आटपाडीमधील अवघ्या १७ वर्षांच्या शुभम मरगळे या तरुण शेतकऱ्यानं एक, दोन नव्हे तर तब्बल १४ एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली आहे.