बांगलादेशच्या ५४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बांगलादेश उप उच्चायुक्त कार्यालयातर्फे मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.