Sanjay Raut PC : मराठीला मुख्य धोका गुजराती लॉबीपासून; फडणवीसांनी दम दिला म्हणून राज ठाकरे मागे हटले
ऑन संपादकीय सुप्रीम कोर्ट टाळे लावायचे काय देशाचे उपराष्ट्रपती मिस्टर धनखड यांनी मुद्दा उपस्थित केला आहे... त्याला सरळ सरळ सरकारची भलामान म्हटलं पाहिजे.. उपराष्ट्रपती आणि संविधानिक पदावरती आहे म्हणून मी चमचेगिरी हा शब्द वापरत नाही... संविधान पदावरती बसणारी व्यक्ती असा जर आदेश देत असेल तर सुप्रीम कोर्टाला टाळेच लागले पाहिजे.... राष्ट्रपतीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही.... कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काम करावे लागते.. सरकारने दिलेले भाषण राष्ट्रपती वाचतात.. त्यात राष्ट्रपती स्वतःचा एकही शब्द घालू शकत नाही.. सरकारला मिरच्या लागण्याचं कारण नाही... बेकायदेशीर सरकार घटनाबाह्य महाराष्ट्रामध्ये बसवले आहे आमच्या निवेदनाबाबत अध्याप उत्तर दिले नाही अशा राष्ट्रपतींच्या बाबत सर्वोच्च न्यायाने भूमिका घेतली तर सरकारच्या चमच्यांना मिरच्या झोमण्याचे कारण काय? तुम्ही धमक्या देत आहे सर्वोच्च न्यायालय यांना सर्वोच्च न्यायालय हे आशेचे दिवा आहे... तो दिवा देखील वीजवण्याचे प्रयत्न करत आहे... सेक्शन १० सरळ सरळ हत्या झाली..पालन केले नाही... तेव्हा राष्ट्रपतींना जाग नाही आली... त्यामुळे उद्या हे म्हणतील सर्वोच्च न्यायालयाला टाळ लावा पार्लमेंट आता राहिली नाही सुपर पार्लमेंट झाली आहे... विरोधी पक्ष नेते चे माइक बंद केले जातात बोलू दिले जात नाही.. कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरी मध्ये 200 नाही तर 2 हजार जास्त लोक गेली माहिती मी बोललो... Evm साठी १० लाख रुपय दिले हे कोण बोलले आहे.... ऑन हिंदी भाषा महाराष्ट्राला सर्वात धोका मोठा कोणापासून असेल तो गुजराती पासून आहे.... गुजराती लॉबी गुजराती भाषेपासून धोका आहे.. पश्चिम मुंबईच गुजरातीकरण केले त्यावर कोण काही बोलत नाही भाजपला वाईट वाटेल म्हणून त्यावर कॅफेमध्ये चर्चा होते का.. गुजराती मध्ये बोर्ड लागले कोणी काळ फासलं का ते आम्ही करत आहोत हिंदी भाषेला वाद नाही हिंदी सक्तीला आमचा वाद आहे.... महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर नवीन वाद निर्माण करायचे आहे कॅफे पण चालला पाहिजे मी मनसे वर आरोप नाही करत .... अमित शहा मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते उसळत का नाही.. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे... शालेय अभ्यासक्रमात मराठी पहिल्या क्रमांकावर असली पाहिजे कोणाच यात दुमत नाही... हा विषय तिसऱ्या भाषेचा आहे मात्र सक करायची नाही.. मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे... आम्ही हिंदी बोलतो आमची मुलं परदेशात शिकत नाही.. आमची मुलं पॉड संगीत गात नाही.... दक्षिणेतील राज्यकर्ते कडवट आहे तेवढे आमचे राज्यकर्ते कडवत नाही आमचे राज्यकर्ते गुलाम आहेत व्यापारी आहेत धंदेवाईक आहे दिल्लीचे चरणदास आहे... राज ठाकरे कोणत्या भाषेत अमित शहाशी बोलतात राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात हे स्पष्ट करावे एकनाथ शिंदे यांची टोळी अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी कोणत्या भाषेत बोलतात इंग्रजीमध्ये बोलतात जर्मन फ्रेंच भाषेत बोलतात त्यांनी फ्रेंच चा कोर्स केला आहे.. सांगावे त्यांनी.. ज्यांचे इंग्रजीचे वादे आहेत त्यांनी कशाला नाटक करतात.. ५ वी नंतर देखील आमचे हिंदी चांगले आहे... मराठी वर आक्रमण होऊ देणार नाही ही आमची कायमची भूमिका आहे... मराठी भाषा आई इतर भाषा आमच्या मावश्या आहेत... आम्ही आई मारून मावश्यांचे रक्षण करणार नाही ही बाळासाहेबांनी ठाकरेंची भूमिका आहे हे आम्हाला काय सांगतात.... ऑन पाणी टंचाई सरकार अजिबात गंभीर नाही मुंबईमध्ये देखील मोर्चे निघत आहे...नाशिक मध्ये देखील मोर्चे निघत आहे. . पाण्या वाचून मृत्यू होत आहे.. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काय करत आहे... हे सर्व टँकर माफियांचे सूत्रधार आहे.. भाजप मध्ये अर्थपूर्ण करणारे सर्व टँकर माफी आहेत भाजप आणि एसएनसीचे आमदार खासदार टँकर माफिया कडून पैसे घेतात सरकारकडे पाण्याची योजना नाही हे दुर्दैव आहे