¡Sorpréndeme!

'औरंगजेबानं नागरिकांवर अत्याचार केले, मात्र काही लोक त्याला नायक मानतात': राजनाथ सिंहांचा हल्लाबोल

2025-04-19 2 Dailymotion

महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे खरे नायक आहेत. मात्र नागरिकांवर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाला काही लोक नायक मानतात, असा हल्लाबोल राजनाथ सिंहांनी केला.