Bachchu Kadu on KarjMafi : आम्ही राज्यात रान पेटवू सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल, बच्चू कडू आक्रमक
बच्चू कडूंनी केले आत्महत्या ग्रस्त दांपत्याच्या घरासमोर रक्तदान परभणीच्या माळसोन्ना गावातील जाधव कुटुंबाच्या घरासमोर कडूंचे रक्तदान सरकारने रक्त सांडवायची वेळ आणू नये म्हणुन रक्तदान मोदी आणि फडणवीस हे लुटारू रोज आम्हाला आणि शेतकऱ्यांना लुटत आहेत
परभणीच्या माणसांना गावांमध्ये सचिन जाधव आणि ज्योती जाधव या शेतकरी दाम्पत्यांनी कर्जाबाई आत्महत्या केली होती याच दांपत्याच्या घरासमोर प्रहार चे नेते बच्चू कडू यांनी आज रक्तदान केले सरकारने आम्हाला रक्त सांडवण्याची वेळ आणू नये म्हणून आम्ही सरकारला इशारा देण्यासाठी
हे रक्तदान शिबिर आयोजित केलं असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे याच रक्तदान शिबिराचा आढावा घेऊन त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..