¡Sorpréndeme!

पत्नीचे सोन्याचे दागिने विकून पाच गावांना पुरवतोय पाणी, बीडमधील 'जलदूता'चं राज्यभरात कौतुक

2025-04-18 13 Dailymotion

पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल पाहवत नसल्यानं तरुणानं पत्नीचे सोन्याचे दागिने विकून बोअरवेल घेतले. बोअरवेलच्या पाण्यातून पाच गावातील ग्रामस्थांना मोफत पाणी दिले.