शालार्थ आयडी घोटाळा : अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावे आयडी तयार करून पगाराची उचल, अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता
2025-04-18 2 Dailymotion
गेल्या सहा वर्षात एक दोन नाही तर ५४० बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.