¡Sorpréndeme!

दृश्यम पार्ट २ प्रमाणं हत्या करून दुकानात पुरला मृतदेह, भांडणात वापरलेल्या एका वाक्यामुळे साडेचार वर्षांनंतर गजाआड

2025-04-18 1 Dailymotion

भिवंडी पोलिसांनी साडेचार वर्षापूर्वी घडलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपीला उत्तराखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.