¡Sorpréndeme!

दुचाकीचा कट लागल्यानं तरुणाचा खून: धुळ्यातील घटनेनं नागरिक हादरले

2025-04-18 0 Dailymotion

दुचाकीचा कट लागल्यानं संतप्त झालेल्या मारेकऱ्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या तरुणाचं डोकं मारेकऱ्यांनी रोडवर आदळल्यानं त्याची मृत्यू झाला.