Gopichand Padalkar Full Speech :तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का?हिंदुत्वाच्या मुद्यावर झंझावाती भाषण
दरोडेखोर हे मला म्हणतात मी आजपर्यंत कधी या विषयावर बोललो नाही, पण हे सगळ राष्ट्रवादीचेच काम आहे माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळी त्यांच्या अपक्ष आमदार 2009 साली विधानपरिषदेत दोन अडीच हजार मतांनी पडला मेलेल्या माणसांबद्दल बोलू नये पण त्यावेळेसचे गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचा तो एकदम जवळचा व्यक्ती होता, मानस बंधू होते ज्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून होता, त्या लग्नात भांडण झाली तेव्हा मी तिथं उपस्थित नव्हतो तरी देखील माझ्यावर केस टाकण्यात आली, हे राष्ट्रवादीचेच पाप आहे या बिनडोक लोकांना माहिती नाही मी 22 व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येतं नव्हती धनगराचा पोरगा आहे मला असल्या चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा मी बोलतो तेव्हा पोलीस, तहसीलदार असे प्रशासन वापरल्या शिवाय यांच्याकडे पर्याय नसतो कार्यक्रमला कोणाला बोलवायचं हा आमचा विषय आहे, आम्ही ठरवू काय करायचं ते तुमचे एवढे कार्यक्रम होतात आम्ही बोलतो का? हा समाजाचा विषय आहे, समाजाला वाटलं तुम्हाला बोलवावं तर बोलवू तुम्हाला पण ऑन संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळांनो तुम्ही मला बिरोबाबद्दल सांगण्याची गरज नाही बिरोबा हा माझा देव आहे तुम्ही कधी बिरोबाच्या पाया पडलात का? जातीवाद आणि समाजात तेढ निर्माण करण्याशिवाय तुमच्या संघटनेचा अजेंडा काय आहे? संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवता आणि औरंगजेब कबरी बाबत आक्षेप नाही असे म्हणता तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही मला सल्ला देऊ नका, बिरोबा आणि मी बघून घेऊ, तुम्ही चोमडेपणा करू नका ऑन नाशिक पोलीस हल्ला सरकार आल्यापासून अनेक अतिक्रमन काढले आहेत गृहमंत्री खमक्या आहेत हे आताच सर्वांना कळलं आहे त्यामुळे काही लोकं आक्रमन करण्याचा प्रयत्न करतायत पण पोलिसांवर जो कोणी हात उचलण्याचा प्रयत्न करतोय त्याला त्याचं कायद्याचा भाषेत उत्तर दिलं जाईल नागपूरमध्ये तुम्ही पाहिलं ज्याने केलं त्याचं घरं ही पाडून टाकलं, सुप्रीम कोर्टाने स्टे दिला हा भाग वेगळा सगळीकडे कारवाई झाली पाहिजे जिथं अतिक्रमण आहे तिथे सगळीकडे कारवाई होईल