हिंदीला विरोध योग्य की अयोग्य? शिक्षण तज्ज्ञ स्पष्टच बोलले...
2025-04-18 9 Dailymotion
येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सरकारने आता इयत्ता पहिलीपासून मराठी आणि इंग्रजीप्रमाणे हिंदीचा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयावर जळगावातल्या शिक्षण तज्ज्ञांना काय वाटतं? पाहा