'लबाडांनो पाणी द्या': आजपासून उबाठाचं एक महिना चालणार आंदोलन, अंबादास दानवेंनी पत्रकारांना झापलं
2025-04-18 1 Dailymotion
उबाठा पक्षाच्या वतीनं आजपासून छत्रपती संभाजीनगरात लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू होणार आहे. मात्र याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवेंनी पत्रकारांना चांगलच झापलं.