Ajit Pawar on Marathi : हिंदीवरुन वाद, अजित पवार म्हणाले,सध्या कुणाला उद्योग नाहीत- Pimpri Chinchwad
मराठी मातृभाषा आहेच त्याबद्दल दुमत नाही त्याबद्दल प्रेम जिव्हाळा आहे टी टिकलीच पाहिजे मोदी सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्ज दिला जगात इंग्रजी भाषा बोलली जाते पण महाराष्ट्रात राहायच असेल तर मराठी आलचं पाहिजे तिन्ही भाषेला महत्व पण मातृभाषेला एक नंबर चे स्थान नाशिक दर्गा - जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पार्टी बघून केस दाखल होत नाही टी व्यक्ति दोषी असेल तर कारवाई केली जाते कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करत असेल ते चालणार नाही ऑन नामदेवशास्त्री ऑन मुंडे मधल्या काळात जी घटना घडली त्याची चौकशी चालू आहे त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय होईल ऑन बीड महिला मारहाण प्रकरण - मी त्या संदर्भात एस पी आणि कलेक्टर ना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत ------------------------------------------------ ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही ते हिंदी भाषेचा विरोध करत आहे. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली ही मातृभाषा आहे. तसेच इंग्रजी ही जागीतक भाषा आहे. तीन्ही भाषा आपल्या साठी महत्वाच्या आहेत. त्यामुळें हिंदीला विरोध करण्याच काही कारण नाही, कारण की मराठी आपली मातृभाषा आहे. आणि काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली आहे.. नाशिक दंगली प्रकरणात आम्ही कुठल्या पार्टी चा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करत आहोत. कुणालाही सोडले जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. बीडच निलंबित पीएसआय अभिजीत कासले यांचे आरोप केले त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्या नंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे बीडमध्ये ज्या महिलेलाल अमानुष मारहाण करण्यात आली त्याचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. जे दोषी असतील त्याच्यावर योग्य कायदेगीर कारवाई केली जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे