मोतीलाल नगरमध्ये महिलेच्या घरातून ११ किलो ८३० ग्रॅम वजनाचं कोकेन सापडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १७ कोटी रुपये इतकी आहे.