¡Sorpréndeme!

माजी आमदार संजय घाटगेंचा कोल्हापुरी बाणा, भाजपात प्रवेश केला तरी शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम

2025-04-17 4 Dailymotion

भाजपा पक्षात प्रवेश केला तरी शक्तिपीठ महामार्गाला विरोध राहील. माजी आमदार संजय घाटगे यांनी यासंदर्भात भूमिका मांडली. शिक्षक निलंबन मागे घेण्यासाठी आज आंदोलन करण्यात आलं.