परिसरातील मंदिरं, ऐतिहासिक वास्तूंना खास भेट; जागतिक वारसा दिनानिमित्त संस्कार भारतीचा उपक्रम
2025-04-17 1 Dailymotion
जगभरात १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त संस्कार भारतीनं परिसरातील मंदिरं, ऐतिहासिक वास्तूंना खास भेट देण्याचा उपक्रम राबवला.