¡Sorpréndeme!

Sambhajiraje Meet Chandrashekhar Bawankule:संभाजीराजेंनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, चर्चा काय?

2025-04-17 0 Dailymotion

Sambhajiraje Meet Chandrashekhar Bawankule:संभाजीराजेंनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, चर्चा काय?

कुठलीही राजकिय चर्चा नाही - कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे मी अध्यक्ष आहे - आम्हाला महसूल विभागाकडून 30 एकर जमीन मिळणार आहे त्यासाठी ही भेट - बावनकुळे यांचे आभार  - असोसिएशनची फाईल मंजूर करावी असं त्यांना म्हटलं - त्यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेतला - कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम होण्यासाठी मदत होणार आहे   ऑन वाघ्या कुत्रा विवाद  - मी सविस्तरपणे सांगितलं आहे - इतिहासात नसतानाही दंतकथेतून निर्माण झालेला ते पात्र - पुतळा हटवला पाहिजे - तुकोजीराजे होळकर यांचं नाव दिले पाहिजे - मुख्यमंत्र्यांची वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात वेळ देणार आहेत  ऑन शिवस्मारक राजभवन  - मुंबईत स्मारक व्हावे - अरबी समुद्रात स्मारक करू म्हणतात - कुठंही करा, उदयनराजे किंवा उद्धव ठाकरे म्हणतात तसं राजभवनात करा - गडकोट किल्ल्यांचे संवर्धन व्हावे - रायगड प्रमाणे इतर किल्ल्यांचे जतन व्हावे - आम्ही फोर्ट फेडरेशन काढतोय, 25 किल्ले आम्ही संवर्धित करणार आहोत - महाराजांच्या जिवंत स्मारकाचे अर्थात किल्ल्यांचे जतन संवर्धन आवश्यक