'भिक नको, साईबाबांचं लॉकेट घ्या' : एक पाय, एक हात, पण कष्टानं कमावण्याचा तरुणाचा 'प्रेरणादायी' आत्मविश्वास
2025-04-17 6 Dailymotion
अपघातात एक पाय आणि हात गमावल्यानंतर मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातून पवन रावत हा शिर्डीत आला. मात्र त्यानं भिक न मागता, साईबाबांचं लॉकेट विकणं सुरू केलं.