चिमुरडीवर बलात्कार करून ठार मारणाऱ्या नराधमाची कोर्टात हजेरी, कोर्टाच्या आवारातच मर्जिया पठाण यांचा चोप देण्याचा प्रयत्न
2025-04-16 4 Dailymotion
ठाण्यात चिमुरडीवर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आलं होतं. त्या नराधमाला कोर्टाच्या आवारातच मर्जिया पठाण यांनी दिला चोप देण्याचा प्रयत्न केला.