Sanjay Raut Speech Nashik : पापी.. कपटी... पाखंडी... संजय राऊतांचं झंझावाती भाषण
Sanjay Raut Speech Nashik : पापी.. कपटी... पाखंडी... संजय राऊतांचं झंझावाती भाषण
संजय राऊत खासदार शिवसेना उबाठा शिबरच्या समारोपाचा क्षण आहे मगा ज्यांची चित्रफीत पहिली ज्याचे दर्शन घेतले रे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दिशा दाखविणारे उद्धव ठाकरे आहे नाशिकच्या शिवसैनिक नी तन मन धन लावून शिबिर यशस्वी केले अडथळे कसे आणतात बघा इथे शिबीर सुरू आहे म्हणून दर्गाचे अनधिकृत बांधकाम काढले दगा होऊन आपल्या बातम्या टीव्हीवर येऊ नये असे केले पण त्यापलिकडे जाऊन शिबिर होतंय निवडणुकीत पराभव झाला पण नाशिकचया शिवसैनिक आहे तसाच आहे सर्वात कठीण काळात जो असतो त्याच भविष्य उज्वल आहे मन के जित जित है बिना लढे हार गये ऊन पर है धक्कीर छावा चित्रपटात ली कविता1राऊत बोलत आहेत नाशिकच्या पराभव चे विश्लेषण वॉशिंग्टन मध्ये झाले तुळशी ही साधीसाधु बाई नाही मोदींची बहीण आहे मोदी अमेरिकेत गेले आणि तुळशीला बाई साठी गंगा जल घेऊन गेले। त्यांनी काय सांगितले evm हॅक होतात आणि निकाल फिरवले जातात त्यावरून महाराष्ट्र चा निकाल असा का लागला याचं कारण मिळते मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात आम्हाला हिंदुत्ववादी समजतात जी सर्वाधिक पापी कपटी पाखंडी असतो तो हिंदुत्ववादी असल्याचे दाखवुण्याचा प्रयत्न करतो आम्हला असे सांगण्याची गरज नाही आम्ही आहोत आता पौर्णिमा अमावस्या आल्यावर आम्हाला आता भीती वाटते एवढा अंधश्रद्धा असणारा महाराष्ट्र कधीच नव्हता नाशिकमधे सकाळ पासून उत्साह आहे जे गावाला गेलेत तेही बघत आहेत