¡Sorpréndeme!

पोलिसांचा 'स्मार्ट पहारा'; 'स्मार्ट ई-बिट सिस्टीम'मुळे घरफोडीसह गुन्हेगारीवर नियंत्रण येणं होणार शक्य

2025-04-16 1 Dailymotion

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातंर्गत पेट्रोलिंग अंमलदारांवर वॉच ठेवण्यासाठी स्मार्ट 'ई-बिट सिस्टीम' सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात ७१३ पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत.